नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीसाहित्य

रा.चिं. ढेरे

कालावधी
इ.स. १९३०-२०१६
क्षेत्र
साहित्य
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

मध्ययुगीन वाङ्मयाचे आणि संस्कृतीचे अभ्यासक आणि संशोधक. प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचं योगदान. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य. इतिहास, संतसाहित्य, मराठी वाङ्मय, लोकसंस्कृती, लोकसाहित्य अशा वेगवेगळ्या विषयांवरील संशोधन-लेखन. या सर्वांमुळे ‘महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भाष्यकार’ अशी ओळख.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: साहित्य

मुख्य विषयांकडे