बजाज समूहाला जागतिक पातळीवर नेणारे आणि भारताच्या वाहनउद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करणारे उद्योगपती. लोकप्रिय दुचाकी वाहनांतून ‘हमारा बजाज’ ही भावना घराघरात पोचवण्यात आणि पुण्याला भारताची वाहनउद्योगांची राजधानी बनवण्यात अग्रेसर. स्पष्टवक्तेपणा आणि उद्योगक्षेत्रातील नेतृत्वगुणांसाठी ख्यात.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीउद्योग
राहुल बजाज
- कालावधी
- इ.स. १९३८ – २०२२
- क्षेत्र
- उद्योग
- कालखंड
- स्वातंत्र्योत्तर पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: उद्योगराजकारण · उद्योगस्वातंत्र्य चळवळ
काकासाहेब गाडगीळ
स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्रनिर्मितीत…
उद्योगब्रिटिशकाल
सरदार दोराबजी पदमजी
पुणे नगरपालिकेचे १८८७पासून १९०२पर्यंत १६ वर्षं अध्यक्ष. शास्त्रीय संशोधनाकडे कल. त्यातूनच १८८४मध्ये बंधू नवरोसजी यांच्या…
उद्योगस्वातंत्र्य चळवळ
धनंजयराव गाडगीळ
अर्थ आणि सहकार क्षेत्रातले अग्रगण्य विचारवंत आणि मार्गदर्शक. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संस्थापक आणि संचालक म्हणून…