नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीशिक्षण

विष्णुशास्त्री चिपळूणकर

कालावधी
इ.स. १८५०–१८८२
क्षेत्र
शिक्षण
कालखंड
स्वातंत्र्य चळवळीतील पुणे

जीवन आणि कार्य

मराठीतील प्रभावी निबंधकार, विचारवंत आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रसारातील महत्त्वाचे कार्यकर्ते. १८८०मध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यासमवेत न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका. तरुणांमध्ये ज्ञान, स्वाभिमान आणि राष्ट्रीय विचार रुजवणाऱ्या पुण्याच्या आधुनिक शैक्षणिक परंपरेची त्यांच्या कार्यामुळे भक्कम पायाभरणी.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

संबंधित घटना

कालरेषा

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: शिक्षण
राजकारण · शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या…

समाजसुधारणा · शिक्षणब्रिटिशकाल

महात्मा जोतीराव फुले

समाजसुधारक, विचारवंत आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचं शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य…

समाजसुधारणा · शिक्षणब्रिटिशकाल

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्रीशिक्षण चळवळीच्या अग्रणी. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा…

मुख्य विषयांकडे