नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीविज्ञान

डॉ. रघुनाथ माशेलकर

कालावधी
नोंद नाही
क्षेत्र
विज्ञान
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

जागतिक कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन महामंडळ या केंद्रीय संस्थेचे महासंचालक म्हणून नेतृत्व. एनसीएलचे संचालक असताना भारताच्या संशोधनाला स्वामित्व अधिकार आणि पेटंट यांचं महत्त्व पटवून देण्यात यशस्वी. हळद व बासमती तांदूळ यांचे भारतीय पेटंट जागतिक स्तरावर टिकवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: विज्ञान
विज्ञानब्रिटिशकाल

प्रा. केरो लक्ष्मण छत्रे

गणितज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि सृष्टिशास्त्रज्ञ. केरोनाना नावानं सर्वश्रुत. ‘ग्रहसाधनाची कोष्टके’ हा त्यांचा सर्वाधिक…

विज्ञानस्वातंत्र्य चळवळ

प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर

वनस्पतींवर अपार प्रेम करणारा वैज्ञानिक. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे (तेव्हाची महाराष्ट्र असोसिएशन फॉर दि…

विज्ञानस्वातंत्र्योत्तर

डॉ. वसंत गोवारीकर

भारतातील अग्रगण्य अंतराळ वैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) सॉलिड प्रपल्शन क्षेत्रात…

मुख्य विषयांकडे